Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफी बद्दल मोठी घोषणा केली आहे
Debt Forgiveness हे काम लगेच करा दोन मिनिटात खात्यात पन्नास हजार रुपये जमा होतील
शिंदे सरकारने याआघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाखाची कर्जमाफी जाहीर केली होती परंतु लॉकडाऊन मध्ये राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती त्यामुळे, कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन अनुदानाचा लाभ घेता आला नाही. दरम्यान पाच दिवसापूर्वीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2019 2020 आणि 2021 या काळात घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड केलेली असेल त्यांना प्रोत्साहन पर 50,000 अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच दिवसापूर्वी घोषणा केली आहे की शेतकऱ्यांना 50 हजाराचे अनुदान लवकरात लवकर देण्यात येणार आहे हे अनुदान जुलै अखेरपर्यंत देण्यात येणार होते परंतु राज्य सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन होण्यासाठी थोडा उशीर लागला आहे त्यामुळे अद्याप शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही परंतु लवकरच हे अनुदान तुमच्या बँक खात्यात येणार आहे.
या अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी सहकार आयुक्तालयाच्या आदेशानुसार आता सर्व बँकेने जाहीर केलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल 23 लाख शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम 50000 पेक्षा जास्त असेल त्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांची कर्जाची रक्कम 50000 पेक्षा कमी असेल त्यांना त्यांच्या कर्जाच्या रकमे एवढेच अनुदान मिळणार आहे.
नवे मंत्रिमंडळ स्थापन झाल्याबरोबर शेतकऱ्यांच्या पन्नास हजार रुपये अनुदानाचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे तर शेतकरी बांधवांनो ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाचे बाब आहे.


0 Comments