नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
PM Kisan Yojana आणि नमो शेतकरी सन्मान योजना या दोन्ही योजनेचे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मिळणार ₹4000 हजार रुपये. PM किसान योजनेच्या धर्तीवर अंमलबजावणी..!
PM Kisan Yojana ही शेती व्यवसायाचा सन्मान किंवा शेती व्यवसायाला आर्थिक मदत म्हणून सुरू करण्यात आलेल्या 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' ही योजना राज्याकडूनही सुरू करण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानुसार 'नमो शेतकरी सन्मान निधी' ही योजना केंद्र सरकारच्या PM Kisan Yojana प्रमाणे राबवावी, अशी शिफारस कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी राज्य सरकारला केली आहे. म्हणून केंद्र सरकारच्या 13 व्या हप्त्यानुसार 81 लाख 38 हजार 198 शेतकऱ्यांना आता केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी 2000 हजार रुपये असे एकूण 4000 हजार रुपये मिळती
मे महिन्यात मिळणार शेतकऱ्यांना ₹4000
PM किसान निधी योजनेंतर्गत राज्यातील 1 कोटी 10 लाख 39 हजार शेतकऱ्यांना 23 हजार कोटी रुपये इतका लाभ आत्तापर्यंत देण्यात आलेला आहे. त्यानंतर केंद्र सरकारने वेगवेगळे निकष लावल्याने लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होत गेली. त्यात प्रामुख्याने ई-केवायसी आणि आधार लिंक बंधनकारक करण्यात आले आहे.
➡️लेक लाडकी योजना 2023 सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.!⬅️
नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे आता 81 लाख 38 हजार लाभार्थी.
केंद्र सरकारने नुकतेच या योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या नावावर जमा झालेला आहे. राज्यात आता केवळ 81 लाख 38 हजार 198 शेतकरी पात्र ठरलेले आहेत. केंद्र सरकार प्रमाणेच ही योजना राबविताना त्याच्या मार्गदर्शक सूचना काय असतील, याबाबत कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्याकडून शिफारस मागण्यात आल्या होत्या. ही योजना केंद्र सरकारच्या योजनेचे विस्तारित स्वरूप असणार आहे. अशी महत्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी राज्य सरकारला केली.
केंद्र सरकारकडून योजनेच्या मे ते जून महिन्याच्या कालावधीत 14 वा हप्ता येणार आहे. 14 वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांसाठी 4000 हजार रुपयाचा असणार आहे. या हप्तासाठी लाभार्थ्यांच्या बँक खाते आधार क्रमांकास जोडणे व ई-केवायसी प्रमाणिकरण करणे आवश्यक असणार आहे.
अधिक माहितीसाठी शेती अपडेट WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा..!


0 Comments