Header Ads Widget

पक्ष आणि पक्षचिन्ह शिंदे गटाकडेच.! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

 Supreme Court Result/ सुप्रीम कोर्टचा निर्णय:- सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय, महाराष्ट्रच्या सत्तासंघर्षचा आजपर्यंतचा ऐतिहासिक निर्णय मानला जातोय.संपूर्ण राज्याचं आणि देशाचं लक्ष या निकालाकडे लागलेलं होत.


कालच सुप्रीम कोर्टाकडून याबाबत निकाल देण्यात आला आहे.हा निकाल जनतेला देखील लाईव्ह पाण्यात आला. दरम्यान सुप्रीम कोर्टाकडून निकालासंदर्भात काही मुद्दे उपस्थित करण्यात आले की, आम्हीच खरी शिवसेना असा दावा कोणी करू शकत नाही. तसेच राजकीय पक्षाने दिलेला व्हीप दाहव्या सुचिनुसार महत्वाचा आहेत.

तसेच याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपिठाकडे सोपवलं आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, तरीही सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेवर हक्क कोणाचा याबाबत मोठं विधान केले आहे. आमचीच खरी शिवसेना असा दावा कुणी करू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला मोठा झटका बसलाय असून निवडणूक आयोग आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

अधिक माहितीसाठी whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.!

Post a Comment

0 Comments