दोन हजारांची नोट बंद ! 30 सप्टेंबर नंतर दोन हजारांची नोट बंद होणार आरबीआयचा मोठा निर्णय.
दोन हजारांच्या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत जमा सर्व जनतेने जमा करणे, अशा आदेश रिझर्व्ह बँकेने देण्यात आला आहे. 30 सप्टेंबरच्या आत दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा नाही केल्यास त्या नोटाचा व्यवहारात काही उपयोग होणार नाही, आणि त्या नोटा Black Money/काळा पैसा म्हणून गृहीत धरला जाईल. अशा आदेश रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आहे.
👉आता शेतकरयांना मिळणार 4000 रुपये👈
2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे आरबीआय असे सांगितले आहे की, 30 सप्टेंबर पर्यंत दोन हजारांची नोट बँकेत जमा करून घेणे. म्हणजेच तीन महिन्यांच्या कालावधीत नोटा बँकेत जमा करण्यासाठी देण्यात आलेला आहे.
•भारतीय रिझर्व्ह बँकेने हा मोठा निर्णय घेतला आहे.
•2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्यात येणार.
•30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार.
•नोटा बदलून घेण्यासाठी तीन महिन्यांच्या कालावधी देण्यात आलेला आहे.
➡️अधिक माहितीसाठी खालील WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा.!⬅️


0 Comments